यशोगाथा

समाज जाळे आणि समितीच्या मार्गदर्शनातून जुळलेली विश्वासार्ह नाती येथे पाहता येतील.

3 निकाल
रमेश आणि गीता

रमेश आणि गीता

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्‍या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.

उत्तम आणि सीमा

उत्तम आणि सीमा

श्री. अनिल परशुराम तेवरे रा. सागंली यांची सुकन्या चि.सौ.का.नेहा तेवरे श्री. सुखदेव दगडुजी सुर्यवंशी यांचे जेष्ठ चिरंजीव. अक्षय सूर्यवंशी यांचा शुभविवाह दि.14/2/2023 रोजी राहुरी ,अहमदनगर येथे संपन्न झाला. सदर विवाह करिता अखिल महाराष्ट्र बुरूड समाज वधूवर सुचक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यशकथा संग्रह

यशोगाथा: स्वप्नपूर्ती

बुरुड स्नेहबंधद्वारे जुळलेले एक सुंदर नाते.